#EknathShinde #RajThackeray #SanjayShirsat #UddhavThackeray #ShivSena #rajthackeray #narayanrane #devendrafadnavis #bjp #maharashtrapoliticalcrisis #shivsena #shivsenavsbjp #uddhavthackeray #maharashtra #mumbai #guahati #politics #politicalcrisis #sakalmediagroup
विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेत नाराजी नाट्याला सुरुवात झाली. एकनाथ शिंदे यांनी ४१ आमदारांना घेऊन मोठं बंड पुकारलं आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.